शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त | NCP | BJP | Devendra Fadnavis |

2022-07-02 0

"राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#BJP #MVA #UddhavThackeray #NCP #EknathShinde #AmitShah #AjitPawar #HWNews